parineeti chopra: शेतात पिकवलेल्या भाज्यांचे फोटो टाकत परिणीता चोप्राने केले वडिलांचे कौतुक
परिणीतीने आता आपल्या इंस्टाग्रामवर वडिलांच्या शेतातील फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये तिने वडिलांच्या शेतातील भेंडी, वांगी, हिरव्या मिरच्या याचे फोटोही टाकले आहेत.
Most Read Stories