13 मे रोजी या दोघांची एंगेजमेंट झाली. त्यांचा हा एंगेजमेंट सोहळा दिल्लीतील कपूरथला हाऊस येथे अगदी दिमाखात पार पडला. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या एंगेजमेंट सोहळ्याला राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Follow us
प्रियांका चोप्राचे काही इनसाइड फोटोज समोर आले आहेत. या फोटोंमध्यये ती अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये प्रियांकानं निऑन पिवळ्या रंगाचा सुंदर ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

प्रियांकाने या ड्रेससोबत एक सुंदर नेकलेस घातलेला आहे, ज्यामुळे ती आणखीनच आकर्षक आणि क्यूट दिसत आहे. तसंच तिनं आपले केस खुले ठेवले आहेत, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. या एंगेजमेंट सोहळ्यात परिणीती-राघव सोबत प्रियांकानंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या सुंदर लूकमध्ये प्रियांका चोप्रा एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती कोणत्याही सोहळ्यात जाते तिथे ती सर्वांचं लक्ष वेधतेच. आताही तिच्या सुंदर लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.