बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या धमाकेदार लूक्समुळे चर्चेत आहे.
नेहमीच नवनवीन फोटोशूट करत ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
लवकरच नेटफ्लिक्सवर ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी ती नवनवीन फोटोशूट करत आहे.
येत्या 26 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
परिणातीचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक आणि कमेट्सचा पाऊस पाडतोय.