जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर संसदेला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
राज्यसभेत सोमवारी सायंकाळी जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक 125 विरुद्ध 61 मतांनी मंजूर करण्यात आलं.
स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जम्मू काश्मीर आणि भारत यांच्यात कलम 370 मुळे विशेष दर्जाचं नातं होतं. पण आता काश्मीर ते कन्याकुमारी अखंड भारत बनला आहे.
पाहा आणखी फोटो