PHOTO : अखेर देवाचं दार उघडलं, मुंबईत मंदिराला कोव्हिड सेंटर बनवलं!

Pawandham covid center या मंदिराच्या आतमध्ये हॉस्पिटल सुरु करण्यात आलं आहे. सध्या इथे 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

| Updated on: Apr 17, 2021 | 12:41 PM
मुंबई : कोरोना उद्रेकामुळे महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी (Maharashtra Sanchar Bandi) आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालये खचाखच (Maharashtra coronavirus) भरली आहेत.

1 / 5
नव्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेडही मिळत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी एका बेडवर दोन रुग्ण अशी परिस्थिती आहे.

नव्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेडही मिळत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी एका बेडवर दोन रुग्ण अशी परिस्थिती आहे.

2 / 5
 अशा परिस्थितीत मुंबईतील कांदिवली इथल्या  पावनधाम मंदिरात कोव्हिड सेंटर उभं करण्यात आलं आहे.

अशा परिस्थितीत मुंबईतील कांदिवली इथल्या पावनधाम मंदिरात कोव्हिड सेंटर उभं करण्यात आलं आहे.

3 / 5
पावनधाम मंदिरात (Pawandham covid center Kandivali mumbai) कोव्हिड सेंटरचे पुन्हा एकदा रिओपनिंग केले गेले.

पावनधाम मंदिरात (Pawandham covid center Kandivali mumbai) कोव्हिड सेंटरचे पुन्हा एकदा रिओपनिंग केले गेले.

4 / 5
या मंदिराच्या आतमध्ये  हॉस्पिटल सुरु करण्यात आलं आहे. सध्या इथे 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.  त्याशिवाय ऑक्सिजनचीही व्यवस्था आहे. या मंदिरातील रुग्णालयात 24 तास डॉक्टरांचं पथक उपलब्ध आहे.  या मंदिरातील रुग्णालयात साफसफाईकडे विशेष भर देण्यात आला आहे.

5 / 5
Follow us
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.