‘Book Now, Pay Later’ पेटीएमची आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा, आता खिशात पैसे नसतानाही करा रेल्वेचे तिकीट बूक
पेटीएमच्या (Paytm)यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता तुमच्याकडे जर पैसे नसले तरी देखील तुम्ही रेल्वेने प्रवास करू शकणार आहात. ती सुविधा पेटीएमने तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. पेटीएमने आपल्या पेटीएम पेमेंट गेटवे (Paytm Payment Gateway)यूजर्ससाठी ही खास पोस्टपेड पेमेंट सेवा सुरू केली आहे. जर तुमच्याकडे पैसे नसले तरी देखील तुम्ही (IRCT)च्या वेबसाईटवर जाऊन तिकीट बूक करू शकणार आहात. पेटीएमने यासाठी खास 'Book Now, Pay Later'नावाची सेवा सुरू केली आहे.
Most Read Stories