बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफ अली खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
सैफ अली खान हा नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झालाय. मात्र, यावेळी त्याचे कपडे पाहून सर्वचज हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
एअरपोर्टवर पोहोचल्यावर सैफ अली खान हा चांगलाच रागात दिसला. तो पापाराझी यांना बोलताना देखील दिसला. सैफ रागात असल्याचे फोटो आणि व्हिडीओवरून दिसत आहे.
कॉर्ड सूट घालून चक्क सैफ अली खान हा पोहोचला. सैफ अली खान याची फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर जबरदस्त अशी बघायला मिळतंय.