Photo : ‘परफेक्ट समर लूक’, हीना खानचं नवं फोटोशूट

हीना सध्या वाईनयार्डमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं तिच्या पोस्टद्वारे कळतंय. ('Perfect Summer Look', Hina Khan's new photoshoot)

| Updated on: Jan 22, 2021 | 11:44 AM
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षरा म्हणजेच हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षरा म्हणजेच हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

1 / 5
हीना सध्या वाईनयार्डमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं तिच्या पोस्टद्वारे कळतंय. गेले अनेक दिवस ती वाईनयार्डमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे.

हीना सध्या वाईनयार्डमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं तिच्या पोस्टद्वारे कळतंय. गेले अनेक दिवस ती वाईनयार्डमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे.

2 / 5
गेले अनेक दिवस ती ट्रेंडी फोटोशूटसह चाहत्यांशी कनेक्ट होत आहे. तिचे हे ट्रेंडी लूक परफेक्ट समर लूक्स देत आहेत.

गेले अनेक दिवस ती ट्रेंडी फोटोशूटसह चाहत्यांशी कनेक्ट होत आहे. तिचे हे ट्रेंडी लूक परफेक्ट समर लूक्स देत आहेत.

3 / 5
आता हीनानं मस्त पिवळ्या जंपसुटमध्ये फोटोशूट केलं आहे. या ट्रेंडी ड्रेससोबत हीनानं छान मॅचिंग गॉगल कॅरी केला आहे, तर सोबतच काळ्या रंगाची कॅपसुद्धा तिनं उत्तमरित्या कॅरी केली आहे.  पिवळा हा रंग उन्हाळ्यात परिधान करण्यासाठी योग्य असतो त्यामुळे हीनाचा हा लूक तुम्ही या उन्हाळ्यात ट्राय करू शकता.

4 / 5
हीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत.

हीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत.

5 / 5
Follow us
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.