Peshawar Blast : पुन्हा मोठ्या स्फोटानं हादरलं पाकिस्तान, पाहा स्फोटातील विध्वंसाचे फोटो
पाकिस्तानात याआधीही असे अनेक हल्ले झाले आहेत. पुन्हा एकदा झालेल्या या स्फोटाने पाकिस्तान पुन्हा हादरून गेला आहे. या हल्ल्यामागे कोण आहे. हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
Most Read Stories