Nitu Ghanghas, CWG 2022 : लेकीसाठी नोकरी पणाला लावली, कर्जबाजारी झाल्यानं लोकांनी खिल्ली उडवली, त्याच लेकीनं जिंकलं सुवर्ण

भारताची युवा स्टार नीतू घनघासनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय. नीतूसोबतच तिच्या वडिलांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ मिळाले. त्यांनी लेकीच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहत स्वप्नांना बळ दिलंय. 

| Updated on: Aug 10, 2022 | 8:05 AM
भारताची युवा स्टार नीतू घनघास हिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय. नीतूसोबतच तिच्या वडिलांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ मिळाले. नीतूच्या मेहनतीने तिला पदक मिळवून दिले असले तरी तिला रिंगमध्ये आणण्याचे श्रेय तिच्या वडिलांना जाते. नीतूच्या वडिलांना आपल्या लेकीच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहत तिच्या स्वप्नांना बळ दिलंय.

1 / 5
नीतू ही भिवानी येथील रहिवासी आहे. विजेंदर सिंगला पाहून बॉक्सर बनण्याचे स्वप्न पडले. 2012 मध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला. सुरुवात चांगली झाली नसली तरी. ती 3 वर्षे राज्यपातळीवर काही अप्रतिम करू शकली नाही. मात्र, तिचे वडील तिला प्रोत्साहन देत राहिले. नीतूचे वडील मुलीसोबत खंबीरपणे उभे होते.

2 / 5
खेळाचा खर्च उचलण्यासाठी नीतूचे वडील धडपडत होते. गेल्या चार वर्षांपासून ते रजेवर असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. मुलीसोबत असल्यानं नोकरीला जाणे शक्य नव्हते त्यामुळे पैशांची कमतरता होती. जय भगवान यांनी मित्र आणि नातेवाईकांकडून कर्ज घेतले. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपली कारही विकावी लागली. त्यांना आपल्या मुलीच्या प्रशिक्षणात कोणतीही कमतरता ठेवायची नव्हती.

3 / 5
नीतूसाठीही काहीही सोपं नव्हतं. 2015 मध्ये एका अपघातामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. यादरम्यान तिला खूप वेदना सहन कराव्या लागल्या. यावेळी तिचे वडील तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. 2019मध्ये ती पुन्हा जखमी झाली, यामुळे ती पुन्हा रिंगपासून दूर गेली. नीतू कोरोनाच्या काळात शेतात सराव करत असे.

4 / 5
नीतूला 2016मध्ये तिच्या करिअरमध्ये पहिलं मोठं यश मिळालं. नीतूने ग्वाल्हेर येथे झालेल्या शालेय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी ती गुवाहाटी येथे जागतिक युवा चॅम्पियन बनली. त्याचबरोबर आशियाई युवा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले. 2021 मध्ये तो वरिष्ठ संघात परतला आणि त्याच वर्षी स्ट्रांझा मेमोरियलमध्ये तिनं पदक जिंकलं. आता नीतू कॉमनवेल्थ चॅम्पियन आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.