तब्बल एक वर्षानंतर आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र दिसून आले. ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’ पाहायला मिळाला.
Follow us
तब्बल एक वर्षानंतर आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र दिसून आले.
ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’ पाहायला मिळाला. ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी दोघे बहिण-भाऊ एकत्र आले.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात काही वेळ चर्चा झाली. जनतेच्या प्रश्नासाठी एकत्र आलं तर यात वावगं काय, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी बैठकीनंतर दिली.
एरव्ही राजकारणातून एकमेकांवर चिखल फेकणारे भावंड आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झालेल्या बैठकीत एकत्रित आले.