Photo : मराठी कलाक्षेत्रातील गोड जोडी अखेर विवाह बंधनात; विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेचं शुभमंगल

| Updated on: May 04, 2022 | 9:08 AM
मागील काही दिवसांपासून मराठी कलाविश्वास अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा होती. ही जोडी अखेर लग्न बंधनात अडकली आहे. (Instagram - virajas13_official)

1 / 6
Photo : मराठी कलाक्षेत्रातील गोड जोडी अखेर विवाह बंधनात; विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेचं शुभमंगल

2 / 6
दोन दिवसांपूर्वी लग्नघरात सुरु असलेली लगबग पाहायला मिळाली होती. तसंच शिवानीच्या मेहंदीचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. (Instagram - virajas13_official)

3 / 6
विराजस कुलकर्णी याने झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं. तर 'सांग तू आहेस ना' या मालिकेत शिवानी रांगोळे हिने सिद्धार्थ चांदेकरसोबत काम केलं आहे. त्यात मालिकेतील अभिनयातून तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. (Instagram - virajas13_official)

4 / 6
मागील आठवड्यातच या जोडप्यानं 'किचन कल्लाकार'च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी शिवाजी आणि विराजस किचनमध्ये कल्ला करताना पाहायला मिळाले. (Instagram - virajas13_official)

5 / 6
त्यावेळी विराजसने एक उखाणाही घेतला होता. 'किचन कल्लाकारच्या मंचावर करायचं आहे आम्हाला श्रीखंड, शिवानी सोबत आहेच, आता घेऊ का हे भांड?' हा उखाणा ऐकून 'महाराज' प्रशांत दामले यांच्यासह सर्वच जण हसून लोटपोट झाले होते. (Instagram - virajas13_official)

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.