Photo : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी आमदार रोहित पवार थेट ट्रॅक्टरवर स्वार
अहमनदरच्या जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलाय. मुसळधार पावसामुळे आणि नदीला जामखेड तालुक्यातील काही भागात नुकसानही झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे जामखेडच्या नायगाव मध्ये दाखल झाले. त्यावेळी कच्चा रस्ता आणि त्यावर चिखल व पाणी होतं. त्यामुळं स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन रोहित पवार ट्रॅक्टर चालवत अपेक्षित स्थळी पोहोचले.
Most Read Stories