Photo : आमदार रोहीत पवार जेव्हा पुरणपोळी बनवतात! जमली की नाही तुम्हीच पाहा…
रोहित पवार आज नागपूरच्या काटोलमध्ये होते. त्यावेळी सोनोलीमधील प्रवीण राजणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांना पुरणपोळीचं जेवण देण्यात आल्या. एका वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या अप्रतिम चवीच्या पुरणपोळ्या खाऊन मन तृप्त झाल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.
Most Read Stories