Photo : ‘स्ट्रेट फ्रॉम सेट’, अदृश्यच्या शूटिंगदरम्यान पुष्कर आणि मंजरीची धमाल

मराठीतील ‘अदृश्य’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मंजरी फडणीस आणि पुष्कर जोग ही जोड़ी आपली जादू दाखवणार आहे. (Photos from Adrusha movies set)

| Updated on: Feb 12, 2021 | 12:44 PM
Photo : ‘स्ट्रेट फ्रॉम सेट’, अदृश्यच्या शूटिंगदरम्यान पुष्कर आणि मंजरीची धमाल

1 / 8
महत्वाचं म्हणजे मंजरी फडणीस या चित्रपटात हॉरर भूमिका साकारताना दिसणार आहे.

महत्वाचं म्हणजे मंजरी फडणीस या चित्रपटात हॉरर भूमिका साकारताना दिसणार आहे.

2 / 8
‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ या चित्रपटानंतर निर्माते अजय कुमार सिंग यांनी रिजनल मराठी सिनेमाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि 2010 मध्ये स्पेनिश ‘ज्युलिया आयज’ या चित्रपटाचा रीमेक  मराठीमध्ये ‘अदृश्य ‘ चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

3 / 8
जून 2021 मध्ये महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

जून 2021 मध्ये महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

4 / 8
या चित्रपटात मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरव गोखले, अजय कुमार सिंग, उषा नाडकर्णी आणि आनंद जोग खास भूमिकेत असून लवली वर्ल्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

या चित्रपटात मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरव गोखले, अजय कुमार सिंग, उषा नाडकर्णी आणि आनंद जोग खास भूमिकेत असून लवली वर्ल्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

5 / 8
‘अदृश्य ‘ हा मंजरी फडणीस यांचा दुसरा मराठी चित्रपट असेल, या चित्रपटात मंजरी फडणीस ही अदृश्य हॉरर रुपात दिसणार आहे.

‘अदृश्य ‘ हा मंजरी फडणीस यांचा दुसरा मराठी चित्रपट असेल, या चित्रपटात मंजरी फडणीस ही अदृश्य हॉरर रुपात दिसणार आहे.

6 / 8
 मंजरी आणि पुष्कर सध्या सेटवर धमाल करत आहे. दोघांचा हा रोमँटीक अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येणार आहे.

मंजरी आणि पुष्कर सध्या सेटवर धमाल करत आहे. दोघांचा हा रोमँटीक अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येणार आहे.

7 / 8
या फोटोंमध्ये दोघांनी केमेस्ट्री दिसतेय.

या फोटोंमध्ये दोघांनी केमेस्ट्री दिसतेय.

8 / 8
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.