Photos : Hondaनं लाँच केली प्रीमियम Activa स्कूटर, उत्कृष्ट ड्युअल कलर, मायलेजस स्पेशल फीचर्स पाहा

| Updated on: Aug 20, 2022 | 6:10 AM

इंजिनमध्ये बदल करत कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 13 टक्के जास्त मायलेज देईल. चांगली सुरुवात करण्यासाठी एसीजी स्टार्टरचा वापर करण्यात आलाय. जी सुरळीत सुरुवात करताना उपयोगी पडेल.

1 / 5
कंपनीने ड्युअल टोन, एक्सक्लुझिव्ह कलर, फ्रेश ग्राफिक्स, बॉडी कलर ग्रॅब, ब्लॅक सस्पेन्शन आणि नवीन इंजिन असलेली नवीन स्कूटर लॉन्च केली आहे.

2 / 5
प्रीमियम लुक देण्यासाठी कंपनीने त्याच्या बॉडी कलर ग्रॅब रेल, ग्राफिक्स, सस्पेन्शन आणि इंजिनला ब्लॅक कलर दिला आहे.

3 / 5
नवीन वैशिष्ट्य म्हणून कंपनीने प्रगत मायलेज संकेत वापरला आहे. जे वापरकर्त्याला रिअल टाइम मायलेज, सरासरी मायलेज, अंतर आणि वेग याबद्दल अचूक माहिती देईल.

4 / 5
इंजिनमध्ये बदल करत कंपनीचा दावा आहे की आता ही स्कूटर 13 टक्के जास्त मायलेज देईल. चांगली सुरुवात करण्यासाठी त्यात एसीजी स्टार्टरचा वापर करण्यात आला आहे. जी सुरळीत सुरुवात करताना उपयोगी पडेल.

5 / 5
कंपनीने या स्कूटरमध्ये आणखी एक फीचर दिले आहे. ट्रॅफिक लाइटवर उभे असताना इंजिन स्वयंचलितपणे IDLING स्टॉप सिस्टमवर स्विच होईल. यामुळे इंजिन बंद होईल आणि मायलेज वाढेल.