बॉलिवूड ची सुंदर अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. तिचे चाहते तिच्या फोटोंना चांगलंच लाईक करत आहेत. तिच्या याच हटके फोटो पोस्टवर एक नजर.

Follow us

अदा शर्माने लाल रंगाचे ग्लोव्ज घालून पोज देत फोटो पोस्ट केले आहेत.
अदाने 24 तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोंना आता 2 लाखांपेक्षा अधिक लाईक्स आहेत.
सोशल मीडियावर अदा शर्माच्या फॅन फॉलोविंगची संख्या मोठी आहे.
तिचे चाहते तर तिला सोशल मीडियाची राणीच म्हणतात.
अदा शर्माने बंदूक आणि तलावारीसोबतही दमदार फोटोशूट केलंय. तिचा हा लूकही तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडलेला दिसतोय.
अदा शर्माच्या अदा चाहत्यांना वेड लावत आहेत.
तलवारीसोबतच्या तिच्या फोटोने तर चाहत्यांना घायाळ केलंय.
अदा शर्माचे हे फोटो बॉलिवूडचे अनेक स्टारही लाईक करत आहेत.