Photos : अभिनेत्री तापसी पन्नू बॉयफ्रेंडसोबत सलूनमध्ये, तिला पाहून चाहतेही Shocked
अभिनेत्री तापसी पन्नू नुकतीच मुंबईतील एका सलून बाहेर स्पॉट झाली. यावेळी तापसी आपल्या बॉयफ्रेंडसोबत होती. मात्र, तो तिची गाडीत बसून वाट पाहत होता.
अभिनेत्री तापसी पन्नू नुकतीच मुंबईतील एका सलून बाहेर स्पॉट झाली. यावेळी तापसी आपल्या बॉयफ्रेंडसोबत होती. मात्र, तो तिची गाडीत बसून वाट पाहत होता.
Follow us
अभिनेत्री तापसी पन्नू नुकतीच मुंबईतील एका सलून बाहेर स्पॉट झाली. यावेळी तापसी आपल्या बॉयफ्रेंडसोबत होती. मात्र, तो तिची गाडीत बसून वाट पाहत होता.
सलूनला आली असताना तापसीचा लुक पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तापसीने आपले केस झाकलेले होते आणि ती तशीच सलून बाहेर आली. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
तापसीने नवी हेअरस्टाईल केली आहे का? त्यामुळेच सध्या कुणाला ही हेअरस्टाईल दिसू नये म्हणून तिने केस झाकले होते की काय अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, सध्या तरी यातील कोणत्याही शक्यतेला दुजोरा मिळालेला नाही.
सलूनमधून बाहेर आल्यावर तापसी फोटोज क्लिक करण्याच्या मूडमध्ये नव्हती. ती सलूनमधून येऊन थेट गाडीत बसली.
यावेळी तापसीने सफेद रंगाचा कुर्ता घातलेला होता आणि ती बरीच गंभीर दिसत होती.