PHOTOS : 66th Film fare Awards : उर्वशी रौतेलाच्या हॉट गाऊनची चर्चा, किंमत ऐकून अवाक व्हाल
उर्वशी रौतेलाने नुकताच 66 व्या फिल्मफेअर अवॉर्ड कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी तिने शिमरिंग स्क्वीन्ड नंबरचा गाऊन घातला होता. तो डिझाईनर मोनिषा जयसिंह यांनी बनवला होता.
Follow us
उर्वशी रौतेलाने नुकताच 66 व्या फिल्मफेअर अवॉर्ड कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी तिने शिमरिंग स्क्वीन्ड नंबरचा गाऊन घातला होता. तो डिझाईनर मोनिषा जयसिंह यांनी बनवला होता.
उर्वशीने दाट तपकिरी लाल रंगाच्या हॉल्टर नेक क्रिमसन गाऊनमध्ये आपले कर्व्स फ्लॉन्ट केले. या गाऊनमध्ये उर्वशी खूपच हॉट दिसत आहे.
उर्वशीच्या या गाऊनच्या किंमतीचीही चांगलीच चर्चा आहे. हा गाऊन 69, 999 रुपयांचा आहे. तो डिझाईनरच्या वेबसाईटवर खरेदी करु शकता.
उर्वशी रौतेलाने या गाऊनमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिच्या वेगवेगळ्या अदा पाहायला मिळत आहेत.
उर्वशीने या गाऊनसोबत क्रिस्टल आणि डायमंडचे अनेक ब्रासलेट्स देखील घातले आहेत. Curio Cottage, House of Shikha, Minerali, Louis Vuitton, Givenchy आणि Maison valentino अशी या दागिण्यांची नावं आहेत.
याशिवाय उर्वशीने तिच्या हातात अनेक अंगठ्या देखील घातल्यात. त्या Curio Cottage आणि Aquamarine ब्रँडच्या आहेत.
उर्वशीने हे फोटो शेअर करताना लिहिले, ‘काही होळी मेकपअप तुम्हाला होळी पार्टीसाठी इंस्पायर करतो. दै-दै-दै-दै-दै-दै-दैट माय शिट. दैट माय वेव.’