वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील महत्वाच्या घडामोडींची छायाचित्रं

| Updated on: Dec 29, 2022 | 6:17 PM
या वर्षातील शेवटच्या महिन्यातील महत्वाच्या घडामोडी पहा. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पार्थिव पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

1 / 12
प्रसिद्ध कुस्तीपटू गीता फोगट हिने पुणे येथील एक शाळेत दिलेली पोझ.

2 / 12
मुंबईतील कुर्ला परिसरात भंगार साहित्य आणि वाहनांचे सुटे भाग ठेवलेल्या सुमारे 20 दुकानांना रोजी आग लागली.

3 / 12
ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉजच्या वेषातील एका व्यक्तीचा मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे फेरफटका.

4 / 12
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील ड्युटीवर तैनात असणारा पोलीस कर्मचारी

5 / 12
नागपुरमध्ये  'एअर फेस्ट 2022' च्या रिहर्सलला उपस्थित असलेली भारतीय वायुसेनेची एक अधिकारी.

6 / 12
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2022 साठी नागपूरमध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 5000 किलो 'मिक्स व्हेज भाजी' बनवली.

7 / 12
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात निदर्शन केले.

8 / 12
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे नागपूर-शिर्डी महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी 'ढोल' वादनाचा आनंद घेतला.

9 / 12
अभिनेता सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील त्याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

10 / 12
अभिनेता सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी उपस्थित होती.

11 / 12
अभिनेता सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एका चाहतीने अभिनेत्याचा टॅटू गोंदवून घेतला.

12 / 12
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.