तुम्ही आतापर्यंत अनेक पदार्थ खालेले असतील. यातील काही तुमचे आवडतेही असेल. मात्र, आज आपण असे 5 पदार्थ पाहणार आहोत जे पाहून, ऐकून धक्का बसेल. ते पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. हे पदार्थ पाहिल्यावरच तुम्ही हे खाण्याची हिंमतही करु शकणार नाही. मात्र, जगातील काही ठिकाणी हे पदार्थही आवडीने खाल्ले जातात.