Photos : काय बोलता! 325 किमी प्रतितास स्पीड, Lamborghiniच्या Huracanची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

आज आम्ही तुम्हाला अशीच एक आकर्षक कार दाखवणार आहोत. ही कार आहे लॅम्बोर्गिनीची हुराकनचे. लॅम्बोर्गिनीमध्ये हुराकनचे अनेक प्रकार असतील. हे EVO ते STO दरम्यान असतील. जाणून घ्या...

| Updated on: Aug 19, 2022 | 6:09 AM
कोणतीही कार घ्यायची म्हटलं की आधी किंमतीबाबद बोललं जातं. त्याचा विचार  केला जातोय. पण, अनेक हौशी लोकांना महागड्या कार घ्यायला आवडतं, अनेकांचा तसा छंदही असतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक आकर्षक कार दाखवणार आहोत. ही कार आहे लॅम्बोर्गिनीची हुराकनचे. लॅम्बोर्गिनीमध्ये हुराकनचे अनेक प्रकार असतील. हे EVO ते STO दरम्यान असतील. ते जाणून घ्या...

1 / 8
हुराकन भारतात 25 ऑगस्टला लाँच होणार आहे. याचं इंजिन 5.2 लीटर NA V10 चे असेल.

हुराकन भारतात 25 ऑगस्टला लाँच होणार आहे. याचं इंजिन 5.2 लीटर NA V10 चे असेल.

2 / 8
Lamborghiniचे Huracan इंजिन 640hp आणि 565Nm पॉवर जनरेट करते.

Lamborghiniचे Huracan इंजिन 640hp आणि 565Nm पॉवर जनरेट करते.

3 / 8
हुराकन अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल. यात RWD फीचर जसे की रीअर-व्हील स्टीयरिंगसारखे स्मार्ट अॅडव्हान्स फीचर्स मिळतात.

हुराकन अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल. यात RWD फीचर जसे की रीअर-व्हील स्टीयरिंगसारखे स्मार्ट अॅडव्हान्स फीचर्स मिळतात.

4 / 8
लॅम्बोर्गिनी हुराकनला 7 स्पीड गियर मिळतात. जे कारला प्रचंड वेग देण्यास मदत करतात.

लॅम्बोर्गिनी हुराकनला 7 स्पीड गियर मिळतात. जे कारला प्रचंड वेग देण्यास मदत करतात.

5 / 8
हुराकनचा टॉप स्पीड 325 किमी प्रतितास असल्याचा लॅम्बोर्गिनीचा दावा आहे.

हुराकनचा टॉप स्पीड 325 किमी प्रतितास असल्याचा लॅम्बोर्गिनीचा दावा आहे.

6 / 8
हुराकन केवळ 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवते.

हुराकन केवळ 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवते.

7 / 8
0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 31.5 मीटर अंतर कापावे लागते.

0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 31.5 मीटर अंतर कापावे लागते.

8 / 8
Follow us
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.