PM Kisan चा पैसा खात्यात जमा होणार की नाही? एका क्लिकवर जाणून घ्या

PM Kisan Scheme 19th Installment : पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही, हे या पद्धतीने तुम्हाला एका क्लिकवरून चेक करता येईल.

| Updated on: Jan 16, 2025 | 10:24 AM
पीएम शेतकरी सन्मान योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा मदत निधी देण्यात येतो. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. त्यात ही योजना लोकप्रिय झाली आहे.

पीएम शेतकरी सन्मान योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा मदत निधी देण्यात येतो. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. त्यात ही योजना लोकप्रिय झाली आहे.

1 / 5
वर्ष 2019 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. अल्पभूधारक शेतकर्‍यांना ही योजना फायदेशीर ठरली आहे.

वर्ष 2019 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. अल्पभूधारक शेतकर्‍यांना ही योजना फायदेशीर ठरली आहे.

2 / 5
सरकारच्या योजनेतंर्गत लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दरवर्षी थेट  6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम चार महिन्यांनंतर देण्यात येते. 2000 रुपयांचा हप्ता बँकेत जमा करण्यात येतो.

सरकारच्या योजनेतंर्गत लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दरवर्षी थेट 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम चार महिन्यांनंतर देण्यात येते. 2000 रुपयांचा हप्ता बँकेत जमा करण्यात येतो.

3 / 5
या योजनेत सरकारकडून आतापर्यंत 18 हप्ते जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता 19 वा हप्ता देण्यात येणार आहे. त्याची शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे. योजनेत देशातील 13 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना लाभ होतो.

या योजनेत सरकारकडून आतापर्यंत 18 हप्ते जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता 19 वा हप्ता देण्यात येणार आहे. त्याची शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे. योजनेत देशातील 13 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना लाभ होतो.

4 / 5
तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार की नाही, हे तुम्हाला अगोदरच तपासता येणार आहे. त्यासाठी अधिकृत साईट pmkisan.gov.in ला भेट द्या.  'Know Your Status' वर क्लिक करा. या ठिकाणी नोंदणीकृत क्रमांक टाकून तपास करा.

5 / 5
Follow us
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.