PM Modi Birthday : वडनगरचा सुपुत्र ते पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीतील 12 फोटो

26 मे 2014 रोजी पहिल्यांदा आणि 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

| Updated on: Sep 17, 2020 | 11:20 AM
 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 1950 मध्ये आजच्याच दिवशी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला होता. नरेंद्र मोदी देशाचे पहिले असे पंतप्रधान आहे ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला.

1 / 12
राजकारणात येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अनेक वर्ष भाजप संघटनेत काम केलं. येथे ते त्यांच्या  संघटना कौशल्ये आणि तळागाळातील कामांसाठी ओळखले जात होते. त्यामुळे ते पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आवडीचे नेते बनले.

2 / 12
1987 मध्ये भाजपसाठी अहमदाबादच्या स्थानिक निवडणुकीसाठी प्रचार करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं. यावेळी भाजपने ती निवडणूक जिंकली.

3 / 12
1990 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती बनवणाऱ्या प्रमुख टीममध्येही नरेंद्र मोदी होते.

4 / 12
नरेंद्र मोदी 1995 च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार अभियानातही सक्रिय होते. यावेळी भाजपने पहिल्यांदाच सर्व 182 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. याचा निकालही ऐतिहासिक लागला होता. या निवडणुकांमध्ये भाजपने 121 जागांवर विजय मिळवला होता.

5 / 12
1996 मध्ये मोदी हे भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून दिल्लीत आले आणि त्यांच्याकडे पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसारख्या प्रमुख उत्तर भारतीय राज्यांची जबाबदारी देण्यात आली.

6 / 12
मोदींना महासचिवांची भूमिकाही सोपवण्यात आली. महासचिवच्या रुपात 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आणि त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात सरकार बनवली.

7 / 12
संघटनेत राहून मोदींनी नवीन नेतृत्त्वाला तयार केलं. युवा कार्यकर्त्यांची हिम्मत वाढवली आणि निवडणूक प्रचारासाठी टेक्नॉलॉजीच्या वापरावरही भर दिला.

8 / 12
 त्यांच्या संघटन कौशल्याच्या बळावर 1987 मध्ये राज्यात  ‘न्याय यात्रा’ आणि 1989 मध्ये ‘लोक शक्ति यात्रा’चं आयोजन केलं. या प्रयत्नांनी 1990 मध्ये पहिल्यांदा गुजरातमध्ये थोड्याच काळात भाजपची सरकार झाली आणि 1995 ते आतापर्यंत तिथे भाजपचीच सरकार आहे.

9 / 12
2001 मध्ये पक्षाने मोदींना गुजरातची जबाबदारी दिली. ते 2002, 2007 आणि 2012 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते.

10 / 12
2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आपल्या बळावर बहुमत घेणारा तीन दशकांमधला पहिला पक्ष ठरला.

11 / 12
26 मे 2014 रोजी पहिल्यांदा आणि 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

26 मे 2014 रोजी पहिल्यांदा आणि 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

12 / 12
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.