PM Modi- Joe Biden – जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची ; ‘भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार’

| Updated on: May 24, 2022 | 5:52 PM

पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, भारत-अमेरिका भागीदारी ही खऱ्या अर्थाने विश्वासाची भागीदारी आहे. आमच्या सामायिक हितसंबंध आणि मूल्यांमुळे दोन्ही देशांमधील विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले आहेत.

1 / 9
जपानची राजधानी टोकियो येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले - जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिका मैत्री महत्त्वाची आहे. आमचा समान हितावरील विश्वास दृढ झाला आहे. आमची मैत्री मानव कल्याणासाठी वचनबद्ध आहे.

2 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला विश्वास आहे की आमच्यातील 'भारत-यूएसए गुंतवणूक प्रोत्साहन करार' गुंतवणुकीच्या दिशेने मजबूत प्रगती करेल. आम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमचे द्विपक्षीय सहकार्य वाढवत आहोत आणि जागतिक मुद्द्यांवर परस्पर समन्वय साधत आहोत.

3 / 9
पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, भारत-अमेरिका भागीदारी ही खऱ्या अर्थाने विश्वासाची भागीदारी आहे. आमच्या सामायिक हितसंबंध आणि मूल्यांमुळे दोन्ही देशांमधील विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले आहेत.

पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, भारत-अमेरिका भागीदारी ही खऱ्या अर्थाने विश्वासाची भागीदारी आहे. आमच्या सामायिक हितसंबंध आणि मूल्यांमुळे दोन्ही देशांमधील विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले आहेत.

4 / 9

5 / 9

6 / 9
आम्हाला आनंद आहे , की आम्ही यूएस डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, लस निर्मिती, स्वच्छ ऊर्जा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी भारतात काम सुरू ठेवण्यासाठी करार केला आहे.

7 / 9
आम्ही इंडो-यूएस लस कृती कार्यक्रमाचे नूतनीकरण करत आहोत.  भारत आणि अमेरिका मिळून खूप काही करू शकतात. आम्ही भारतासोबत  सर्वोत्तम मैत्रीसाठी वचनबद्ध आहोत.असे मत अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष  जोबायडेन यांनी व्यक्त केले आहे.

8 / 9
यावेळी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दाही पंतप्रधान मोदींसमोर उपस्थित केला. "आम्ही युक्रेनवर-रशियाच्या क्रूर आणि अन्यायकारक आक्रमणाचे सुरू असलेले परिणाम आणि जागतिक व्यवस्थेवर होणारे परिणाम यावर देखील चर्चा केली," असे ते म्हणाले.

9 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बिडेन यांच्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयानेमाहिती  देताना  म्हटले की, दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.