स्वप्न मोठं, पण खिसा साथ देईना? अर्ज करा नि सरकारकडून 20 लाख मिळवा

PM Mudra Loan Scheme : स्वत:च्या कौशल्याचा वापर करून तुम्ही एखादा उद्योग सुरू करू इच्छित असाल आणि भांडवल नसेल तर चिंता करू नका. भारत सरकारीची या योजनेत तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळेल. या योजनेत लघू, मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

| Updated on: Nov 26, 2024 | 4:06 PM
तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसेल अथवा व्यवसाय वाढीसाठी निधीची गरज असेल तर भारत सरकारची ही योजना मदतीला येऊ शकते. केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली आहे.

तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नसेल अथवा व्यवसाय वाढीसाठी निधीची गरज असेल तर भारत सरकारची ही योजना मदतीला येऊ शकते. केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली आहे.

1 / 5
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत सरकार बिगर कृषी बिगर कॉर्पोरेट लघु आणि सूक्ष्म उद्योग उभारणाऱ्या लोकांना कर्ज उपलब्ध करून देते. सरकार शिशु, किशोर आणि तरुण वर्गांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत सरकार बिगर कृषी बिगर कॉर्पोरेट लघु आणि सूक्ष्म उद्योग उभारणाऱ्या लोकांना कर्ज उपलब्ध करून देते. सरकार शिशु, किशोर आणि तरुण वर्गांचा समावेश आहे.

2 / 5
शिशु श्रेणीत, वर्गात  50,000 रुपये ते  5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. तर तरुण वर्गाला 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. अजून एक तरूण प्लस वर्ग आहे. त्यातील उद्योजकाला  20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.

3 / 5
तरुण प्लस वर्गात त्याच व्यक्तीला 20 लाखांचे कर्ज देण्यात येते. ज्याने यापूर्वी या योजनेतून कर्ज घेतले आणि त्याची वेळेत परतफेड केली. यापूर्वी ज्यांनी मुद्रा कर्ज घेतले आणि ते वेळेत फेडले त्यांना मदत होते.

4 / 5
बँका, वित्तीय संस्थांमध्ये कर्जासाठी चौकशी करु शकता.  कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता. येथून अर्ज  डाउनलोड करता येईल. त्यानंतर  सर्व तपशील भरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. पुढील सोपास्कार आणि प्रक्रिया संबंधित बँकेतील शाखा व्यवस्थापक करतो.

5 / 5
Follow us
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.