PM Narendra Modi : श्री क्षेत्र देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिराचा लोकार्पण संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करण्यासाठी सभा मंडपात दाखल होत वारकऱ्यांनी टाळ मृदूंगाच्या गजरात, तुकारामाच्या जयघोषत त्याचे स्वागत केले.

| Updated on: Jun 14, 2022 | 2:56 PM
  लोहगाव  विमातळावर  पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाले  तेव्हा  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी स्वागत केले. यावेळी  माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,  खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

लोहगाव विमातळावर पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाले तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, खासदार गिरीश बापट उपस्थित होते.

1 / 5
 लोहगाव  विमानतळावर खासदार गिरीष  बापट व भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांचेची आस्थेने  चौकशी केली.

लोहगाव विमानतळावर खासदार गिरीष बापट व भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांचेची आस्थेने चौकशी केली.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या  शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी  उपमुख्यमंत्री  अजित पवार उपस्थित  होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर संत तुकारामाच्या  प्रतिमेचे दर्शन घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेचे लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर संत तुकारामाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करण्यासाठी सभा मंडपात दाखल होत वारकऱ्यांनी  टाळ मृदूंगाच्या  गजरात, तुकारामाच्या  जयघोषत त्याचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करण्यासाठी सभा मंडपात दाखल होत वारकऱ्यांनी टाळ मृदूंगाच्या गजरात, तुकारामाच्या जयघोषत त्याचे स्वागत केले.

5 / 5
Follow us
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.