प्रभूरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांच्या हस्ते महापूजा
PM Narendra Modi in Ayodhya Ram Mandir Inauguration Pran Pratishtha Sohanala Photo : पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात पोहोचले आहेत. रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक मोहन भागवत देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत, पाहा...
Most Read Stories