Photos | मुख्यमंत्री ते पंतप्रधानपदापर्यंत सलग 20 वर्षे सत्तेत, या प्रवासातील नरेंद्र मोदींचे खास फोटो
Photos | मुख्यमंत्री ते पंतप्रधानपदापर्यंत सलग 20 वर्षे सत्तेत, या प्रवासातील नरेंद्र मोदींचे खास फोटो
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजच्याच दिवशी (7 ऑक्टोबर) एका सरकारचा प्रमुख म्हणून वाटचाल सुरु झाली. बरोबर 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांनी गुजरातचं नेतृत्त्व करण्यास सुरुवात केली होती. तो काळ गुजरातसाठी बराच कठिण होता. त्यावेळी भुजमध्ये झालेल्या भूकंपामुळे गुजरातला मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी गुजरातची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्या दिवशी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या रुपात त्यांनी सत्तेतील नेतृत्व हाती घेतलं ते आजपर्यंत सुरुच आहे. फरक इतकाच झाली की आधी ते गुजरातचं नेतृत्व करत होते. आता ते देशाचं नेतृत्व करत आहेत.