PM Kisan : खात्यात जमा झाला नसेल 14 वां हफ्ता, तर लवकरच हे छोटंस काम करा, यानंतरच येतील पैसे

PM Kisan 14th installment | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान 14 वा हफ्ता वितरीत केला होता.

| Updated on: Aug 02, 2023 | 9:54 PM
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 14 वा हफ्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र  7 दिवसांच्या प्रतिक्षेनंतरही  काही लाभार्थ्यांचा खात्यात ही रक्कम आलेली नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 14 वा हफ्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र 7 दिवसांच्या प्रतिक्षेनंतरही काही लाभार्थ्यांचा खात्यात ही रक्कम आलेली नाही.

1 / 5
हफ्त्याची रक्कम न आल्याने हैराण होण्याची गरज नाही. लाभार्थी घरबसल्या 14 व्या हफ्त्याचं स्टेटस जाणून घेऊ शकतात. त्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर लॉगीन करावं लागेल. त्यानंतर Know Your Status या पर्यायावर क्लिक करा.  त्यानंतर नोंदणीकृत क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

2 / 5
PM Kisan Samman Nidhi news in marathi

PM Kisan Samman Nidhi news in marathi

3 / 5
तसेच केंद्र सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई केवायसी बंधनकारक केलंय. लाभार्थ्यांनी ई केवायसी केली नसल्यास 14 वा हफ्ता मिळणार नाही. तुम्ही ई केवायसी किंवा इतर आवश्यक बाबींची पूर्तता केली असेल, तर तुमच्या खात्यात 14 व्या हफ्त्याची रक्कम जमा होईल.

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान 14 वा हफ्ता वितरीत केला होता. यावेळेस या योजनेचा तब्बल 8 कोटी 50 लाख लाभार्थ्यांना फायदा झाला आहे. केंद्र सरकारला त्यामुळे 17 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.