अरविंद केजरीवाल ते आदित्य ठाकरे… राघव चड्ढा अन् परिणिती चोप्राच्या साखरपुड्यात दिग्गजांची हजेरी

| Updated on: May 14, 2023 | 11:46 AM

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement Photos : राघव चड्ढा अन् परिणिती चोप्राच्या साखरपुड्यात राजकारणी मंडळींची हजेरी; पाहा फोटो...

1 / 5
आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचा साखरपुडा काल पार पडला.

2 / 5
राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा यांच्या साखरपुड्याला राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती.

3 / 5
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हजेरी लावली होती.

4 / 5
अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

5 / 5
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेदेखील या साखरपुड्याला उपस्थित होते. प्रियांका चतुर्वेदी यांनी हा फोटो शेअर केला आहे.