Shinzo Abe: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर ; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक ; देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर
माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत-जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात शिंजो आबे यांचे मोठे योगदान आहे. आज संपूर्ण भारत जपानसोबत शोक करत आहे देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येणार आहे. शिंजो आबे यांच्या सध्या जग हादरून गेले आहे.
Most Read Stories