दादाने माझ्या डोळ्यादेखत राज्याचा मुख्यमंत्री व्हावं; अजित पवार यांच्या आईकडून इच्छा व्यक्त

Ajit Pawar Mother Ashatai Pawar at Katewadi Grampanchayat Election voting 2023 Statement : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींकडून महत्वाचं विधान. त्यांच्या या विधानाने महाराष्ट्रभर चर्चा; म्हणाल्या, अजितने माझ्या डोळ्यादेखत राज्याचा मुख्यमंत्री व्हावं, एवढीच इच्छा...

| Updated on: Nov 05, 2023 | 3:25 PM
ग्रामपंचायत निवडणुकीचं आज मतदान होतंय. पवार कुटुंबाचं मूळगाव असलेल्या काटेवाडीतही आज मतदान पार पडलं.

ग्रामपंचायत निवडणुकीचं आज मतदान होतंय. पवार कुटुंबाचं मूळगाव असलेल्या काटेवाडीतही आज मतदान पार पडलं.

1 / 5
अजित पवार आजारी असल्याने ते मतदानाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांचे कुटुंबीय काटेवाडीत मतदानासाठी दाखल झाले.

अजित पवार आजारी असल्याने ते मतदानाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांचे कुटुंबीय काटेवाडीत मतदानासाठी दाखल झाले.

2 / 5
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्री पवार यांनी काटेवाडीत जात मतदान केलं. काटेवाडीत आमचा विजय निश्चित आहे. बारामतीत पहिल्यापासून राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यामुळे आम्ही निवडून येणार, असं सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.

3 / 5
तसंच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यादेखील मतदान केंद्रावर पोहोचल्या. मी 27 वर्षांची असल्यापासून इथं मतदान करत आहे. बारामतीत खूप बदल झालेत, असं यावेळी त्या म्हणाल्या.

तसंच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यादेखील मतदान केंद्रावर पोहोचल्या. मी 27 वर्षांची असल्यापासून इथं मतदान करत आहे. बारामतीत खूप बदल झालेत, असं यावेळी त्या म्हणाल्या.

4 / 5
अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे.  माझ्या डोळ्या देखत त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं आशाताई पवार यावेळी म्हणाल्या. त्यांच्या या विधानाची महाराष्ट्रभर चर्चा होतेय.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे. माझ्या डोळ्या देखत त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं आशाताई पवार यावेळी म्हणाल्या. त्यांच्या या विधानाची महाराष्ट्रभर चर्चा होतेय.

5 / 5
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.