राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींपर्यंत शरद पवार कुणा-कुणाला भेटले? विरोधी पक्षांच्या बैठकीत काय घडतंय?

Sharad Pawar in UPA Meeting : विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवारांची उपस्थिती; राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींपर्यंत शरद पवार कुणा-कुणाला भेटले? पोस्ट शेअर करत माहिती दिली, म्हणाले...

| Updated on: Jul 18, 2023 | 1:25 PM
विरोधी पक्षांच्या अर्थात UPA च्या बैठकीला शरद पवार उपस्थित आहेत. यावेळी देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी त्यांनी चर्चा केली. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

विरोधी पक्षांच्या अर्थात UPA च्या बैठकीला शरद पवार उपस्थित आहेत. यावेळी देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी त्यांनी त्यांनी चर्चा केली. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 7
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची शरद पवार यांनी भेट घेतली.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची शरद पवार यांनी भेट घेतली.

2 / 7
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली.

3 / 7
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतही शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतही शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

4 / 7
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांमध्येही भेट झाली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांमध्येही भेट झाली.

5 / 7
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशीही पवारांनी वेगवेगळ्या मुद्यांवर बातचित केली

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशीही पवारांनी वेगवेगळ्या मुद्यांवर बातचित केली

6 / 7
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबतचा फोटोही शरद पवार यांनी शेअर केलाय.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबतचा फोटोही शरद पवार यांनी शेअर केलाय.

7 / 7
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.