‘महिलांचा आवाज’ म्हणून परिचित असणाऱ्या चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ

Chitra Wagh Political Career : राज्यपाल नियुक्त 12 जागां पैकी सात जागांसठी आज शपथविधी पार पडला. यात भाजप नेत्या चित्र वाघ यांनीही शपथ घेतली आहे. चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास कसा राहिला? राष्ट्रवादी ते भाजप असा प्रवास करत असताना महिलांच्या प्रश्नांवरही त्यांनी काम केलंय. वाचा सविस्तर...

| Updated on: Oct 15, 2024 | 1:02 PM
राज्यपाल नियुक्त  विधान परिषदेच्या 12 जागांसाठीवरील नियुक्ती मागच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती. आता आज अखेर या जागांवर नियुक्ती करण्यात आली आहे.  आज विधानभवनात 7 विधानपरिषदेच्या आमदारांचा शपथविधी पार पडला.

1 / 5
राज्य मंत्रिमंडळाने काल 7 जागांसाठी नावांचा प्रस्ताव पाठवला. आज या सात जणांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. यात भाजपच्या धडाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांचाही समावेश आहे. काहीच वेळाआधी चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे.

2 / 5
चित्रा वाघ या कायम महिलांच्या प्रश्नांसाठी लढा देताना दिसतात. 'महिलांचा आवाज' म्हणून चित्रा वाघ परिचित आहेत.  महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चित्रा वाघ यांनी कायमच पीडितेची बाजू लावून धरली आहे.

चित्रा वाघ या कायम महिलांच्या प्रश्नांसाठी लढा देताना दिसतात. 'महिलांचा आवाज' म्हणून चित्रा वाघ परिचित आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चित्रा वाघ यांनी कायमच पीडितेची बाजू लावून धरली आहे.

3 / 5
20 वर्षे चित्र वाघ यांनी राष्ट्रवादी पक्षात काम केलं. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा राहिल्या. राज्य महिला आयोगाच्या सदस्यही त्या होत्या. 2019 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.

4 / 5
चित्र वाघ यांच्या आक्रमक शैलीने आणि धडाडीने विरोधकांना कायम घाम फोडला आहे. महिला प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरत आंदोलनं केली आहेत. आता चित्रा वाघ य विधान परिषदेच्या सदस्य झाल्या आहेत.

चित्र वाघ यांच्या आक्रमक शैलीने आणि धडाडीने विरोधकांना कायम घाम फोडला आहे. महिला प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा रस्त्यावर उतरत आंदोलनं केली आहेत. आता चित्रा वाघ य विधान परिषदेच्या सदस्य झाल्या आहेत.

5 / 5
Follow us
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं.
'हे म्हातारं काही थांबणार नाही...' पवारांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी
'हे म्हातारं काही थांबणार नाही...' पवारांची भरसभेत विरोधकांवर टोलेबाजी.
सिद्दिकी पितापुत्रांना एकत्रच मारण्याचा प्लॅन, आरोपींची मोठी कबुली
सिद्दिकी पितापुत्रांना एकत्रच मारण्याचा प्लॅन, आरोपींची मोठी कबुली.
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 'या' 7 नावांची यादी तयार
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 'या' 7 नावांची यादी तयार.
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज घोषणा करणार
महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज घोषणा करणार.
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.