वादग्रस्त व्यक्तिमत्व, एकेकाळी गॅंगस्टर राहीलेले मंदार बोरकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

Mandar Borkar inter in BJP in presence of Ashish Shelar : वादग्रस्त व्यक्तिमत्व, एकेकाळी गॅंगस्टर राहीलेले मंदार बोरकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश... चर्चांना उधाण... आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

| Updated on: Dec 05, 2023 | 12:00 PM
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी | 05 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही पक्षप्रवेश होत आहेत. नुकताच झालेला एक पक्ष प्रवेश सध्या चर्चेत आहे.

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी | 05 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही पक्षप्रवेश होत आहेत. नुकताच झालेला एक पक्ष प्रवेश सध्या चर्चेत आहे.

1 / 5
बोरिवलीतील वादग्रस्त व्यक्तिमत्व आणि एकेकाळी गॅंगस्टर राहिलेले मंदार बोरकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोरिवलीतील वादग्रस्त व्यक्तिमत्व आणि एकेकाळी गॅंगस्टर राहिलेले मंदार बोरकर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 / 5
मुंबई भाजप अध्यक्ष-आमदार आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई भाजप अध्यक्ष-आमदार आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

3 / 5
लोकसभा आणि मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंदार बोरकर यांचा पक्ष प्रवेश सध्या पश्चिम उपनगरात चर्चेचा विषय ठरला आहे.  भारतीय जनता पार्टी माध्यमातून आक्रमक राजकारणाला सुरवात झाल्याची चर्चा आहे.

लोकसभा आणि मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंदार बोरकर यांचा पक्ष प्रवेश सध्या पश्चिम उपनगरात चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय जनता पार्टी माध्यमातून आक्रमक राजकारणाला सुरवात झाल्याची चर्चा आहे.

4 / 5
मंदार बोरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बोरकर यांचं व्यक्तिमत्व वादग्रस्त असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

मंदार बोरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बोरकर यांचं व्यक्तिमत्व वादग्रस्त असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.