काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे.या यात्रेला गर्दी पाहायला मिळत आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. यात अनेकजण सहभागी होत आहेत.
काही कलाकारही भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. अभिनेत्री काम्या पंजाबीही भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती.
राहुल गांधी
भारत जोडो यात्रेदरम्यान प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या भावाबहिणीतील प्रेमळ क्षण पाहायला मिळाले.
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेदरम्यानचा आणखी एक फोटो...