काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये…; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा, म्हणाले…
Congress Leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. आसाममध्ये ही यात्रा सध्या आहे. या भारत जोडो यात्रेतील काही खास फोटो... या यात्रेदरम्यान राहुल गांधींचा स्थानिकांशी संवाद. भाजपवर निशाणा साधताना काय म्हणाले? वाचा सविस्तर...