राहुल गांधी लोकसभेच्या रिंगणात; भव्य रोड शो करत ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

Congress Leader Rahul Gandhi Filed Nomination from Wayanad Kerala : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्यासोबत प्रियांका गांधी देखील होत्या. पाहा फोटो...

| Updated on: Apr 03, 2024 | 1:42 PM
देशात सार्वत्रित लोकसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांचे लोक आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे.

1 / 5
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहिण तथा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील उपस्थित होत्या.

2 / 5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये रोड शो केला. यामध्ये प्रियांका गांधी यांच्यासोबतच काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित होते. स्थानिक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

3 / 5
वायनाड हा मतदारसंघ माझ्यासाठी नवा होता. पण आपण सगळ्यांनी मला साथ दिलीत. आपल्या घरातील सदस्य करून घेतलंत. या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीने मला प्रेम, स्नेह आणि सन्मान दिला. तुमच्यातलाच एक मला मानलं. त्यामुळे मी आभारी आहे. यंदा पुन्हा एकदा संसदेत तुमचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल. अशी आशा व्यक्त करतो, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

4 / 5
राहुल गांधी दुसऱ्यांदा वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढत आहेत. मागच्या वेळी राहुल गांधी यांनी वायनाड आणि अमेठीमधून निवडणूक लढली होती. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. यंदा मात्र राहुल गांधी केवळ वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढत आहेत.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.