Rahul Gandhi in Farm : राहुल गांधी शेतकऱ्याच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत भातकाढणी

Congress Leader Rahul Gandhi in Rice Farm Photos : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रे अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. नुकतंच राहुल गांधी हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. तिथे त्यांना शेतकऱ्यांशी संवाद साधला. भात काढणीही राहुल गांधी यांनी केली. याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

| Updated on: Oct 30, 2023 | 2:40 PM
काँग्रेसने काही दिवसांआधी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली. पदयात्रा करत त्यांनी लोकांशी संवाद साधला.

काँग्रेसने काही दिवसांआधी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढली. पदयात्रा करत त्यांनी लोकांशी संवाद साधला.

1 / 6
राहुल गांधी आता या भारत जोडो यात्रा दुसरा टप्पा करत आहेत. यात ते विविध ठिकाणी भेटी देत आहेत.

राहुल गांधी आता या भारत जोडो यात्रा दुसरा टप्पा करत आहेत. यात ते विविध ठिकाणी भेटी देत आहेत.

2 / 6
छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील कठियागावात राहुल गांधी यांनी भेट दिली. राहुल गांधी थेट शेतकऱ्याच्या शेतावर गेले.

छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील कठियागावात राहुल गांधी यांनी भेट दिली. राहुल गांधी थेट शेतकऱ्याच्या शेतावर गेले.

3 / 6
यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसोबत भात काढणी केली. राहुल गांधी यांचे हे फोटो सध्या चर्चेत आहेत.

यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसोबत भात काढणी केली. राहुल गांधी यांचे हे फोटो सध्या चर्चेत आहेत.

4 / 6
राहुल गांधी यांनी यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा केली. भात शेती करताना येणाऱ्या अडचणींवर शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसंच त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचाही आढावा घेतला.

राहुल गांधी यांनी यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा केली. भात शेती करताना येणाऱ्या अडचणींवर शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसंच त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचाही आढावा घेतला.

5 / 6
काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असलेले निर्णय घेण्यात आले. त्यामुळे तेव्हा शेतकरी सुखी होता, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो शेअर केलेत.

काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी सकारात्मक असलेले निर्णय घेण्यात आले. त्यामुळे तेव्हा शेतकरी सुखी होता, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो शेअर केलेत.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.