IAS परीचा आमदारासोबत शाही लग्नसोहळा; समोर सेलिब्रिटीही पडतील फिके
IAS Pari Bishnoi And BJP MLA Bhavya Bishnoi Wedding Photos : आयएएसचं आमदारासोबत लग्न... देशभरात रंगली शाही विवाहसोहळ्याची चर्चा... आयएएस अधिकारी परी आणि आमदार भव्य विश्नोई यांचा विवाह पार पडला आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत.
Most Read Stories