मंत्री गुलाबराव पाटलांचा महिला चालक असलेल्या गुलाबी रिक्षातून प्रवास; म्हणाले…

Gulabrao Patil Pink Rickshaw Ride : पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल संध्याकाळी रिक्षाने फेरफटका मारला. महिला चालक असलेल्या गुलाबी रिक्षातून गुलाबराव पाटलांनी दळगाव शहरात प्रवास केला. त्यांनी या महिलांना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? पाहा

| Updated on: Jan 16, 2024 | 12:46 PM
किशोर पाटील, प्रतिनिधी- Tv9 मराठी, जळगाव | 16 जानेवारी 2024 : काल संक्रातीचा सण झाला. त्यानिमित्त राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी  महिला चालक असलेल्या गुलाबी रिक्षातून प्रवास केला.

1 / 5
रस्ता सुरक्षा कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज‍िल्हाध‍िकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालय ते ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयापर्यंत गुलाबी र‍िक्षातून प्रवास केला.

रस्ता सुरक्षा कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज‍िल्हाध‍िकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालय ते ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयापर्यंत गुलाबी र‍िक्षातून प्रवास केला.

2 / 5
मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबी र‍िक्षा चालक 7 महिलांना तिळगूळ वाटप केलं आणि त्यांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबी र‍िक्षा चालक 7 महिलांना तिळगूळ वाटप केलं आणि त्यांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.

3 / 5
मंत्री गुलाबराव पाटील यांना रिक्षातून प्रवास केला. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावेळी त्यांनी महिला रिक्षा चालकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

मंत्री गुलाबराव पाटील यांना रिक्षातून प्रवास केला. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावेळी त्यांनी महिला रिक्षा चालकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

4 / 5
रिक्षा चालक महिला यांना प्रोत्साहन मिळावं.त्यामुळे त्यांच्याच रिक्षातून शहरात फेरफटका मारला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या रिक्षाचालक महिलांना भावी जीवनासाठी सदिच्छा दिल्या, अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.