Rahul Gandhi at Kargil : कारगिल फक्त एक जागा नाही, तर वीरगाथा आहे!; राहुल गांधी यांची वीरभूमीला भेट

Congress Leader Rahul Gandhi at Kargil Veerbhumi : राहुल गांधी यांची वीरभूमीला भेट; म्हणाले, ही केवळ जागा नव्हे तर वीरगाथा!

| Updated on: Aug 26, 2023 | 2:11 PM
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी सध्या विविध ठिकाणी भेटी देत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी सध्या विविध ठिकाणी भेटी देत आहेत.

1 / 5
 बाईक राईड करत राहुल गांधी लडाखमध्ये प्रवास करत आहेत. त्यांच्या बाईक राईडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बाईक राईड करत राहुल गांधी लडाखमध्ये प्रवास करत आहेत. त्यांच्या बाईक राईडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5
राहुल गांधी लडाखमधील स्थानिकांना भेटत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

राहुल गांधी लडाखमधील स्थानिकांना भेटत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

3 / 5
राहुल गांधी यांनी कारगिल वीरभूमीला भेट दिली. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना राहुल गांधी यांनी अभिवादन केलं.

राहुल गांधी यांनी कारगिल वीरभूमीला भेट दिली. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना राहुल गांधी यांनी अभिवादन केलं.

4 / 5
कारगिल फक्त एक जागा नाही, तर वीरगाथा आहे. कारगिल युद्धातील वीरजवानांना, शहिदांना शत शत नमन!, असं म्हणत राहुल गांधी यांनी फोटो शेअर केलेत.

कारगिल फक्त एक जागा नाही, तर वीरगाथा आहे. कारगिल युद्धातील वीरजवानांना, शहिदांना शत शत नमन!, असं म्हणत राहुल गांधी यांनी फोटो शेअर केलेत.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.