Rahul Gandhi : बाईक राईड, स्थानिकांशी गाठीभेटी अन् बाजारात खरेदी; पाहा राहुल गांधी यांची लडाख सफर
Rahul Gandhi in Ladakh : काँग्रेस नेते राहुल गांधी लडाखच्या भूमीत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत ते त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. चार दिवसांआधी त्यांच्या बाईक रायडिंगचे फोटो समोर आले होते. आता हे आणखी काही फोटो शेअर करण्यात आलेत पाहा...
Most Read Stories