जपानी जेवणाचा आस्वाद, बुलेट ट्रेनने प्रवास अन् भेटीगाठी; देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यातील काही खास क्षण, पाहा…

DCM Devendra Fadnavis Japan Daura : बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन, बुलेट ट्रेनने प्रवास अन् भेटीगाठी; देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा; पाहा खास फोटो. कसा आहे अनुभव फडणवीस काय म्हणाले? पाहा...

| Updated on: Aug 23, 2023 | 10:39 AM
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवस जपान दौऱ्यावर आहेत. 21 ते 25 ऑगस्ट फडणवीस जपानमध्ये असणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवस जपान दौऱ्यावर आहेत. 21 ते 25 ऑगस्ट फडणवीस जपानमध्ये असणार आहेत.

1 / 5
जपान दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

जपान दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

2 / 5
जपानमध्ये असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं.

जपानमध्ये असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं.

3 / 5
देवेंद्र फडणवीस यांनी पारंपरिक जपानी जेवणाचाही आनंद घेतला. या प्रेमामुळे मी भारावून गेलोय, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी पारंपरिक जपानी जेवणाचाही आनंद घेतला. या प्रेमामुळे मी भारावून गेलोय, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

4 / 5
देवेंद्र फडणवीस यांनी टोकियो ते क्योटो शिंकान्सेन बुलेट ट्रेनने  प्रवास केला. यावेळी वेग, अचूकता आणि शिस्त अनुभवली!, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी टोकियो ते क्योटो शिंकान्सेन बुलेट ट्रेनने प्रवास केला. यावेळी वेग, अचूकता आणि शिस्त अनुभवली!, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.