MAHARASHTRA मधील 21 नेत्यांच्या चौकश्या, कोणत्या पक्षातील किती नेत्यांचा समावेश जाणून घ्या एका क्लिकवर
महाराष्टात महाविकास आघाडीचं सरकार स्थापण झाल्यापासून भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्र सरकार करीत आहे. तर महाराष्ट्रातील सरकारने सुध्दा भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतं आहे. राजकारणात महाराष्ट्रातील एकूण 21 राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चौकशी सुरू आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 , शिवसेनेचे 7, काँग्रेसचे 1 आणि भाजपच्या 7 नेत्यांचा समावेश आहे.
Most Read Stories