Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरुवात; राहुल गांधींचा स्थानिकांशी संवाद
Congress Leader Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Photos : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे. मागच्या काही दिवसात मणिपूरमध्य बऱ्याच हिंसाचाराच्या घटना घडल्या. याच मणिपूरमधून काँग्रेसने या यात्रेची सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला विशेष महत्व आहे.
Most Read Stories