गर्व से कहो हम हिंदू हैं, मनसेने डिवचलं, सेना भवनासमोर पोस्टरबाजी
गर्व से कहो , हम हिंदू है , मनसेकडून शिवसेना भवन समोर अशाप्रकारचे बॅनर लावण्यात आले आहे. सेनेच्या हिंदू भूमिकेवर अनेक वेळा प्रश्न केले जात असताना सेना भवनासमोर मनसेने अशाप्रकारचे बॅनर लावून एक प्रकारे सेनेला डिवचण्याचा प्रयत्नच केला आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे.
Most Read Stories