राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
ajit pawar
अजित पवार यांच्या शपथविधीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप-शिवसेना युतीसोबत आलो, असं म्हणत शपथविधीनंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.