बडा खेळाडू ठाकरे गटात प्रवेश करणार; ‘या’ मतदारसंघातून उमेदवारीची शक्यता

Double Maharashtra Kesari Enter In Shivsena Uddhav Thackeray Group Tomorrow : महाराष्ट्रातील बडा खेळाडू शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार; उद्या मातोश्रीवर होणार प्रवेश... कोण आहे हा खेळाडू? कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार? वाचा सविस्तर.....

| Updated on: Mar 11, 2024 | 9:02 AM
उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

1 / 5
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरु होती मात्र आता हा पक्षप्रवेश निश्चित झालं आहे. लवकरच त्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे.

2 / 5
उद्या दुपारी चार वाजता चंद्रहार पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.

उद्या दुपारी चार वाजता चंद्रहार पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.

3 / 5
चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तर सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी मिळू शकते.

चंद्रहार पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तर सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी मिळू शकते.

4 / 5
चंद्रहार पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागच्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे या निवडणुकीची तयारी करत आहेत. विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित राहत आहेत. त्यामुळे उद्या ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.